राहुल गांधींवर झालेल्या कारवाईबद्दल शत्रुघ्न सिन्हांनी पंतप्रधान मोदींना म्हटले धन्यवाद, कारण…
‘’यामुळे केवळ लोकशाहीचे रक्षणच होणार नाही, तर येणाऱ्या काळात…’’ असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काँग्रेसचे केरळच्या वायनाडमधील खासदार राहुल गांधी […]