#BoycottMaldives चा हादरा; मंत्र्यांना घरी बसवा!!; मोदींवर टिपणी करणारे 3 मंत्री बडतर्फ!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटावरचे फोटो शेअर केले. लक्षदीपच्या समुद्रकिनाऱ्यांचे बहारदार वर्णन केले. त्यातून लक्षदीपच्या पर्यटनाला चालना मिळाली…, पण हादरे […]