जगात युद्धाची परिस्थिती, देशात पूर्ण बहुमत असलेले मजबूत आणि स्थिर सरकार आवश्यक- पंतप्रधान मोदी
भाजपसाठी पक्षापेक्षा देश मोठा आहे आणि देशहिताचे मोठे आणि कठोर निर्णय घेण्यापासून भाजप कधीही मागे हटत नाही, असं मोदींनी म्हटलं आहे. नवी दिल्ली: 2024 च्या […]