• Download App
    pilgrimage | The Focus India

    pilgrimage

    Amarnath Yatra : अमरनाथ यात्रेचा पहिला जथ्था रवाना; जम्मूमध्ये LG मनोज सिन्हा यांनी यात्रेला दाखवला हिरवा झेंडा

    अमरनाथ यात्रेसाठीचा पहिला जत्था बुधवारी जम्मूहून रवाना झाला. उपराज्यपाल (एलजी) मनोज सिन्हा यांनी भगवती नगर बेस कॅम्प येथून या जत्थाला हिरवा झेंडा दाखवला. यादरम्यान भाविक ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’चा जयघोष करत राहिले. ही यात्रा ३ जुलैपासून अधिकृतपणे सुरू होईल.

    Read more

    Warkari Wari : वारकऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पंढरीच्या वारीदरम्यान मृत्यू झाल्यास 4 लाखांची मदत, परिपत्रक जारी

    हजारो मैल पायपीट, पाऊस-ऊन-वारा अंगावर झेलत आणि मुखी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करत हजारो वारकरी दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघतात. वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी यंदा महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वारीदरम्यान एखाद्या अपघातात वारकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना सरकारकडून चार लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासंदर्भातले नवे परिपत्रक महसूल विभागाने मंगळवारी जारी केले आहे.

    Read more

    संपूर्ण देशात 140 कोटी जनतेची 22 जानेवारीला दिवाळी; मकर संक्रांती पासून आठवडाभर सर्व तीर्थक्षेत्रांवर सफाई!!

    पंतप्रधान मोदींनी दिला भव्य उपक्रम विशेष प्रतिनिधी अयोध्या : अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्री राम लल्लांची 22 जानेवारी 2024 रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या दिवशी देशातल्या […]

    Read more

    Maharashtra budget 2023-2024 : विविध तीर्थस्थळांसाठी भरीव तरतूद; भीमाशंकर सह महाराष्ट्रातील पाचही ज्योर्तिलिंगांचे संवर्धन!!

    प्रतिनिधी मुंबई : आसाम मधील भीमाशंकर आणि महाराष्ट्रातील भीमाशंकर या मुद्द्यावरून विरोधकांनी खऱ्या ज्योतिर्लिंगाचा वाद सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे – फडणवीस सरकारने जी भूमिका घेतली […]

    Read more

    तीर्थक्षेत्र विकासाची कामे कालबद्ध व्हावीत डॉ.नीलम गोऱ्हे यांची सुचना

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एकवीरा, लेण्याद्री तसेच पंढरपूर देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भाविकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित आराखड्यानुसार कामांना गती द्यावी. ही कामे […]

    Read more

    सिद्धरामेश्वराच्या यात्रेला पायी जाण्यासाठी ३५० मानकऱ्यांना परवानगी द्या, पुजाऱ्यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेत योगदंडाची मिरवणूक बग्गीतून न काढता पायी ३५० मानकऱ्यांसह ६८ लिंगांना प्रदक्षिणा घालण्याची परवानगी द्यावी, अशी […]

    Read more

    सातारा : वाढत्या कोरोनामुळे मांढरदेवीच्या कळूबाईची यात्रा झाली रद्द

    यात्रा काळात मांढरदेवी गडावर सुमारे ७ ते ८ लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात.Satara: Mandhardevi’s pilgrimage to Kalubai canceled due to rising corona विशेष प्रतिनिधी […]

    Read more

    नाशिक : येवला मुक्तीभूमी ; शासनाकडून मिळाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा

    बाबासाहेबांचा वारसा जपण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या वतीने देशभरातील अनुयायांना ही विशेष भेट दिली आहे. Nashik: Yeola Muktibhoomi; The status of ‘B’ class pilgrimage site received […]

    Read more

    अरविंद केजरीवाल यांचे गोव्यातील जनतेला आश्वासन, ‘आप’ची सत्ता आल्यास मोफत तीर्थयात्रा घडवू

    पुढील वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्ष (आप)ही जोरदार तयारी करत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेही गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. अरविंद केजरीवाल यांनी […]

    Read more

    अमरनाथ यात्रेकरूंसाठी श्रीनगरच्या पंथा चौकात मोठ्या यात्री निवासाचे भूमिपूजन; 3000 यात्रेकरूंची सोय

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर मधून 370 कलम हटवून केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर तेथे विकास कामांचा धडाका सुरू असून त्यापैकी एक काम म्हणजे अमरनाथ यात्रेकरूंसाठी यात्री निवास. […]

    Read more