• Download App
    Pegasus | The Focus India

    Pegasus

    आयफोनवर पेगासससारख्या हल्ल्याचा इशारा; ॲपलने भारतासह 91 देशांना पाठवला वॉर्निंग मेल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ॲपल कंपनीने आयफोनवर पेगासससारखा स्पायवेअर हल्ला होण्याचा धोका व्यक्त केला आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ‘मर्सनरी स्पायवेअर’च्या माध्यमातून आयफोन यूजर्सना टार्गेट केले […]

    Read more

    ‘माझ्या फोनमध्ये पेगासस होता, अधिकाऱ्यांनी मला सावधपणे बोलायला सांगितलं…’, राहुल गांधींचा केंब्रिजमध्ये दावा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. केंब्रिज येथील भाषणादरम्यान त्यांनी दावा केला की त्यांच्या फोनमध्ये हेरगिरीचे सॉफ्टवेअर पेगासस आहे. एवढेच […]

    Read more

    Pegasus Case: पेगासस हेरगिरीप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी, वाचा सविस्तर…

    प्रतिनिधी नवी दिल्ली : अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यामध्ये पेगासस हेरगिरी प्रकरणाची सुनावणी सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. खरेतर, सर्वोच्च […]

    Read more

    पेगासस हेरगिरी प्रकरणात जनतेचे मत घेणार न्यायमूर्ती रवींद्रन आयोगाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : बहुचर्चित पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती रवींद्रन आयोगाने आता ११ महत्त्वाच्या प्रश्नांवर जनतेचे मत मागवले आहे. ३१ मार्च ही […]

    Read more

    केवळ २५ कोटी रुपयांमध्ये पेगाससची घेण्याची होती ऑफर, ममता बॅनर्जी यांचा दावा

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : हेरगिरीसाठी वापरण्यात येणारे पेगासस सॉफ्टवेअरनेकेवळ २५ कोटी रुपयांमध्येखरेदी करण्याची पश्चिम बंगाल सरकारलाही ऑ फर होती, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता […]

    Read more

    संयुक्त राष्ट्र्रसंघातील मताचा संबंध पेगासशी जोडणे न्यूयॉर्क टाईम्सची भयंकर चूक, सय्यद अकबरुद्दीन यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  संयुक्त राष्ट्र्रसंघात  मताच्या बदल्यात पेगासस कराराचा गुप्तहेर साधनाशी संबंध जोडणे ही न्यूयॉर्क टाईम्सची भयंकर चूक असल्याची टीका संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे […]

    Read more

    पेगासस प्रकरणी मायावतींचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाल्या – विश्वासार्ह उत्तरांऐवजी सरकारचे मौन धक्कादायक!

      बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी रविवारी पेगाससच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्र सरकारवर निशाणा […]

    Read more

    पेगाससवरून विरोधकांनी पुन्हा केंद्राला घेरले : राहुल गांधींचा आरोप –मोदी सरकारने देशद्रोह केला!, सुब्रमण्यम स्वामी म्हणतात- मोदी सरकारने खंडन करावे!

      हेरगिरीसाठी वापरल्या जाणाऱ्या पेगासस या इस्रायली स्पायवेअरवर न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या खुलाशांमुळे मोदी सरकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2017 मध्ये झालेल्या संरक्षण करारात मोदी […]

    Read more

    Pegasus Controversy : न्यूयॉर्क टाइम्स हा तर ‘सुपारी मीडिया’… पेगाससच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांची टीका

    पेगासस स्पायवेअरच्या खुलाशांवर केंद्रीय मंत्री व्हीके सिंह यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सला “सुपारी मीडिया” म्हणून संबोधले आणि त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘न्यूयॉर्क […]

    Read more

    पेगासस प्रकरण : भारताने संरक्षण करारात इस्रायलकडून पेगासस विकत घेतले, न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात दावा

    पेगासस या हेरगिरी करणाऱ्या सॉफ्टवेअरबाबत बरेच वाद झाले आहेत. आता याबाबत एका नव्या वृत्तात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यानुसार, भारत सरकारने 2017 मध्ये इस्रायलकडून […]

    Read more

    Pegasus : अमेरिकेची पेगाससवर कारवाई, निर्मिती कंपनी एनएसओला टाकले काळ्या यादीत

    बुधवारी मोठा निर्णय घेत अमेरिकेने इस्रायलच्या NSO समूहाला काळ्या यादीत टाकले आहे. हेरगिरीच्या प्रकरणांबाबत इस्रायलचा NSO गट अलीकडच्या काळात चर्चेच्या केंद्रस्थानी होता. पेगासस स्पायवेअर एनएसओ […]

    Read more

    पेगाससद्वारे भारतीय लोकशाहीला चिरडण्याचा प्रयत्न – राहुल गांधी

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करून देशातील मोठमोठ्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात अाले हाेते. इस्रायलच्या एनएसओ कंपनीच्या या सॉफ्टवेअरचा वापर करून भारतातील अनेकांवर […]

    Read more

    पेगासस हेरगिरीच्या चौकशीसाठी सुप्रीम कोर्टाकडून लवकरच तज्ञ समितीची स्थापना; सरन्यायाधीशांची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पेगासस हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक तज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. सरन्यायाधीश एन. व्ही रामण्णा यांनी सीनियर […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणाचा आदेश राखून ठेवला, केंद्र सरकारने दिला निष्पक्ष समितीचा प्रस्ताव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान केंद्राने तज्ज्ञांची एक निष्पक्ष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. […]

    Read more

    पेगॅसस स्पायवेअर हेरगिरी प्रकरणी याचिकांवरील सुनावणी १३ सप्टेंबरला, केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिली मुदत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायलच्या पेगॅसस स्पायवेअरचा वापर करून भारतातील काही ठरावीक लोकांवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आल्याप्रकरणी स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी करणा याचिकांवरील […]

    Read more

    पेगाससचा हेरगिरीचा मुद्दा संवेदनशील, तो विरोधकांनी सनसनाटी बनविला; सरकार स्वतंत्र चौकशी समिती बनविण्यास तयार; सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र

    वृत्तसंस्था नवी दिल्ली – पेगासस हेरगिरीचा मुद्दा अतिशय संवेदनशील (sensitive) आहे. पण विरोधकांनी तो सनसनाटी (sensetional) बनविला आहे. तरीही सुप्रिम कोर्टाने आदेश दिले, तर केंद्र […]

    Read more

    पेगासिस प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांना न्यायालयाने फटकारले, वादविवाद केवळ न्यायालयातच व्हायला हवा, सोशल मीडियावर नाही

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. वादविवाद केवळ न्यायालयातच व्हायला हवा, सोशल मीडियावर नाही, असे सरन्यायाधिश एन […]

    Read more

    महाराष्ट्र अधिकाऱ्यांचा इस्रायल दौरा वादाच्या भोवऱ्यात, वकीलाचा दावा – पेगासस सारखे स्पायवेअर खरेदी करण्यासाठी गेले

    महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी 2019 दरम्यान इस्रायलला दिलेल्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आले.  विशेष प्रतिनिधी मुंबई  : मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (5 ऑगस्ट) महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे […]

    Read more

    भाजपबरोबर सत्तेत राहून नितीश कुमारांचा विरोधकांच्या सुरात सूर; पेगासस हेरगिरीच्या चौकशीची केली मागणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली / पाटणा : पेगासस स्पायवेअरवरून हेरगिरी करण्याच्या विरोधी पक्षांच्या आरोपाला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बळ दिले आहे. भाजपबरोबर केंद्रात आणि बिहारमध्ये […]

    Read more

    सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस स्पायवेअर या हेरगिरी प्रकरणात मनगढंत मुद्यांवर कॉँग्रेस संसदेचा वेळ वाया घालवित आहे. मात्र, त्यांनी हे विसरू नये की सत्तेवर […]

    Read more

    पेगॅसस प्रकरणी ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांच्या याचिकेवर पुढील आठवड्यांत सुनावणी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – पेगॅसस पाळतप्रकरणाची विद्यमान अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशीकुमार […]

    Read more

    पेगाससवरून मोदी – शहांवर राहुलजींची प्रश्नांची सरबत्ती… पण संसदेबाहेर; संजय राऊतांचाही शेजारी उभे राहून पाठिंबा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रश्नांची अक्षरश: सरबत्ती केली […]

    Read more

    सरकारला प्रश्न तर विचारायचे पण संसद चालू द्यायची नाही विरोधकांची दुहेरी रणनीती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस महागाई कृषी कायदे शेतकरी आंदोलन या विषयांवर केंद्र सरकारवर प्रश्नांचा भडिमार करायचा पण संसद न चालू देऊन सरकारला उत्तरे देण्याची […]

    Read more

    पेगासिस हेरगिरीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, ज्येष्ठ पत्रकार एन. राम , शशि कुमार यांची याचिका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेगासिस स्पायवेअर कथित हेरगिरीप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार एन. राम आणि शशि कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नेत्यांसह पत्रकार […]

    Read more

    पेगासस हेरगिरी प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारचा चौकशी आयोग, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश मदन लोकूर, ज्योतिर्मय भट्टाचार्य यांची समिती

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता: पश्चिम बंगालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरी प्रकरणात फोन टॅपिंगच्या मुद्द्यावर चौकशी आयोग नेमण्याचा निर्णय घेतला. पेगाससच्या नावाखाली देशातील […]

    Read more