आधीच्या चोऱ्या लपविण्यासाठीच पवार गट सत्तेच्या वळचणीला; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल
प्रतिनिधी सातारा : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीसांच्या सरकारमध्ये बिलकूल मतैक्य नसून आधी केलेल्या चोऱ्या लपवण्यासाठीच शिंदे, पवार गट सत्तेच्या वळचणीला गेला आहे म्हणून लोकांच्या मनात प्रचंड […]