पुतळ्याच्या राजकारणात भाजप + शिंदे सेनेवर टीकेचे ठोके; विरोधकांनी अजितदादांना ठेवले नामानिराळे!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : सिंधुदुर्ग मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात सुरू झालेल्या राजकारणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन भाजप आणि शिंदे सेनेवर टीकेचे […]