सोनिया, पवारांनी 10 वर्षांत महाराष्ट्राला दिले 1.91 लाख कोटी, मोदींनी 10 वर्षांत दिले 7.15 लाख कोटी; अमित शाह आकड्यांत बोलले!!
विशेष प्रतिनिधी नांदेड : शरद पवार महाराष्ट्राचा विकास केल्याच्या बाता मारतात. कृषिमंत्री म्हणून आपली कामगिरी अव्वल असल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्षात शरद पवारांनी महाराष्ट्राला त्यांच्या […]