Patna : पाटण्यात BPSCच्या उमेदवारांना पोलिसांनी केली मारहाण; उमेदवारांवर 5 वेळा लाठीचार्ज
वृत्तसंस्था पाटणा : Patna बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) 70वी प्राथमिक परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर रविवारी संध्याकाळी उशिरा पाण्याच्या तोफांचा वापर करण्यात […]