आंतरराष्ट्रीय विमानांची भरारी १५ डिसेंबरपासून; कोरोनाच्या संकटामुळे होती वर्षभर बंद
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून पूर्ववत सुरु होणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरांपासून ती बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरु होत […]