”आम्ही संसदेत पोहोचू शकलो नसतो तर प्लॅन बी….” ; मास्टरमाईंड ललित झा याने चौकशीदरम्यान केला खुलासा
पोलिसांनी ललित झा याच्याशी संबंधित एनजीओचा माओवाद्यांशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू केला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेतील हलगर्जीपणाच्या तपासात […]