• Download App
    parambir singh | The Focus India

    parambir singh

    मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार?; तपास यंत्रणांना संशय

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अटकेच्या भीतीने देश सोडून फरार झाले असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणामध्ये मुंबईसह ठाण्याच्या […]

    Read more

    माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यविरोधात वॉरंट जारी

    मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश के. यू. चांदिवाल आयोगाने माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर नव्याने जामीनपात्र वॉरंट […]

    Read more

    ठरले तीन लाख पण मुंबईचे पोलीस आयुक्त असलेल्या परमबीर सिंह यांनी दिली होती पाच लाख रुपयांची लाच, सायबर तज्ज्ञाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अँटालिया स्फोटके प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या जैश-उल-हिंदच्या टेलिग्रामवरील पोस्टबाबतचा अहवाल सोयीप्रमाणे बदलून सादर करण्यासाठी पाच […]

    Read more

    मोठा खुलासा : परमबीर सिंह यांनी रिपोर्टमध्ये छेडछाड करण्यासाठी दिली लाच, दहशतवादी संघटना जैशचे नाव घातले

    NIA charge sheet : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या कारप्रकरणी आणि त्या कारचे मालक मनसुख हिरेन यांच्या […]

    Read more

    परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट, चांदीवाल समितीने पाठवले समन्स

    विशेष प्रतिनिधी मुंबई: 100 कोटींच्या वसूली प्रकरणात तपास करणाऱ्या चांदीवाल समितीने परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कैलास […]

    Read more

    परमबीर सिंहांच्या अडचणीत पुन्हा वाढ, पोलिसांनी जारी केली लुकआऊट नोटीस, बनावट केसद्वारे कोट्यवधी उकळल्याचा आरोप

    व्यापारी केतन तन्ना यांच्या तक्रारीवरून 30 जुलै रोजी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि इतर 27 जणांविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे. Parambir Singh’s […]

    Read more

    मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, प्रदीप शर्मा यांच्यावर खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीप्रकरणी लुकआऊट नोटीस जारी करण्यात आलीआहे. यामध्ये सध्या मुंबई पोलीस दलात […]

    Read more

    वाझे, शर्माच्या तपासातून पुढे आलेल्या माहितीने परमबीर सिंह अडचणीत, अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या मोटारीतील स्फोटकांचा अतिरेक्यांशी संबंध जोडण्याचा कट

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे निलंबित सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन वाझे याच्याकडून तपासात मिळालेल्या माहितीमुळे अडचणीत आले आहे. उद्योगपती […]

    Read more

    माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्यावर फसवणुकीसह अनेक कलमांमध्ये चौथा गुन्हा दाखल, बनावट केसेसमधून कोट्यवधींच्या वसुलीचा आरोप

    Parambir Singh : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात चौथा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. […]

    Read more

    Antilia Case : माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIA कार्यालयात, परमबीर सिंग यांचीही झाली चौकशी

    Antilia Case :  अँटिलिया प्रकरणाची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना चौकशीसाठी बोलावले. माजी पोलीस […]

    Read more