Omar Abdullah : ओमर अब्दुल्ला म्हणाले- सरकार स्थापनेनंतर पाकशी चर्चा करू, यात काहीच चूक नाही!
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे (जेकेएनसी) नेते ओमर अब्दुल्ला ( Omar Abdullah ) यांनी सोमवारी (19 ऑगस्ट) पाकिस्तानशी चर्चा सुरू करण्याचा उल्लेख केला. प्रसारमाध्यमांशी […]