पाकिस्तानात एकाच वेळी 60 हिंदूंचे धर्मांतरण, बळजबरी केल्याचा संशय
विशेष प्रतिनिधी कराची : पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बळजबरीने धर्मांतरण केले जात आहे. सिंध प्रांतातील मीरपूर आणि मिठी परिसरात असाच प्रकार घडला आहे. येथील 60 हिंदूंचे […]
विशेष प्रतिनिधी कराची : पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात बळजबरीने धर्मांतरण केले जात आहे. सिंध प्रांतातील मीरपूर आणि मिठी परिसरात असाच प्रकार घडला आहे. येथील 60 हिंदूंचे […]
विशेष प्रतिनिधी जम्मू– ड्रोनच्या साहाय्याने जम्मूतील हवाई तळावर टाकण्यात आलेल्या बॉम्बमधील प्रेशर फ्युजवरून दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील काही घटक किंवा आयएसआयची तांत्रिक साथ मिळाल्याचे स्पष्ट होते. […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानातील सात तरुणी सर्जन बनल्या आहेत. देशातील अनेकांनी याचे स्वागत केले आहे. मात्र, कट्टरपंथीयांनी मात्र या तरुणी भ्रष्ट झाल्याचे म्हटले आहे. […]
वृत्तसंस्था श्रीनगर – जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातून नियमितपणे येणाऱ्या दहशतवाद्यांना चकमकीत ठार केलेल्या बातम्यांपेक्षा एक वेगळी बातमी आली आहे. राज्याच्या प्रशासनाने दहशतवादी कारवाया मूळापासून […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : कोविडच्या उद्रेकामुळे एप्रिल आणि जून महिन्यात पाकिस्तानातील सुमारे चार कोटी बालके पोलिओच्या डोसपासून वंचित राहिल्याची धक्कादायक माहिती यूनिसेफने दिली आहे. कर्मचाऱ्यांवरील वाढते […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये कमाल तापमानात वाढ झालेली असताना वीज टंचाईचाही सामना करावा लागत आहे. लाहोरमध्ये चोवीस तासापर्यंत लोकांना वीजेविना राहवे लागत आहे. अनेक […]
विशेष प्रतिनिधी अमृतसर : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे जाळे पोलीसांनी उध्वस्त केले असून पंजाब पोलिसांनी मंगळवारी लष्कराच्या दोन जवानांना अटक केली आहे. पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर ड्रोनमधून हेरगिरी होत असल्याचे उघड झाले आहे.भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या घरांवर पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. इस्लामाबादमधील हा परिसर […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पाकिस्तानवर भूकबळीचे संकट निर्माण झाले आहे. पाकिस्तान पूर्णपणे कंगाल झाला असून अन्नसुरक्षा […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: अफगणिस्थानमध्ये दहशतवादी कारवाय करणाºया तालीबान्यांच्या कुटुंबांना पाकिस्तान पोसत असल्याचा गौप्यस्फोट पाकिस्तानच्या एका मंत्र्यानेच केला आहे. त्यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालतं तसंच दहशतवाद्यांना […]
वृत्तसंस्था कराची : भारतीय प्रियकरासोबत लग्नगाठ बांधण्यासाठी भारताचा व्हिसा दिला जावा,अशी मागणी पाकिस्तानातील एका तरुणीनं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. Pakistani Girl Appeals […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – बलुचिस्तानच्या सिबी जिल्ह्यात गस्त घालणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात पाच सैनिक मृत्युमुखी पडले. पाकिस्तान सशस्त्र दलांच्या प्रसिद्धी खात्याने […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद – स्त्रियांवरील लैंगिक हिंसाचाराला तोकडे कपडे कारणीभूत ठरतात अशा आशयाचे विधान केल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी […]
पाकिस्तानातील एका तरुणाने चक्क मधुमेहींसाठी (डायबेटीस) आंबा बनविला आहे. साखरेचं प्रमाण अत्यल्प असणाऱ्या आंब्याच्या नव्या जातीचे संशोधन केले आहे. साखर कमी असणाऱ्या आंब्याच्या वेगवेगळ्या तीन […]
FATF grey list : मनी लाँड्रिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF)ने पाकिस्तानला दिलासा दिलेला नाही. पाकिस्तान अजूनही एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्येच […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिपरी) या संस्थेने जगभरातील आण्विक शस्त्रांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. या माहितीनुसार चीनकडे ३५०, पाकिस्तानकडे […]
वृत्तसंस्था श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून केंद्र तालिबानशी चर्चा करत आहे तर मग पाकिस्तानशी का करत नाही, असा प्रश्न पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी विचारला. […]
वृत्तसंस्था इस्लामाबाद : भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचा भारताने चुकीचा अर्थ लावला, असा कांगावा शनिवारी पाकिस्तानने केला. India misinterprets […]
पाकिस्तानने म्हटले की, ते काश्मीरचे विभाजन आणि लोकसंख्याशास्त्र बदलण्याच्या भारताच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करणार आहे. 5 ऑगस्ट 2019 च्या कारवाईनंतर काश्मीरमध्ये आणखी कोणतीही बेकायदेशीर पावले […]
पाकिस्तानच्या संसदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांत अक्षरश: हाणामारी झाली. संसदेचे कनिष्ठ सभागृह असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये सत्ताधारी पीटीआय आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी एकमेकांना शिवीगाळ करत […]
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानात गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी गाढवांच्या संख्येत लाखा लाखाने भर पडत आहे. पाकिस्तानात आता गाढवांची संख्या ५६ लाखांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना आता फाशीच्या शिक्षेविरोधात कोणत्याही उच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार मिळाला आहे. Kulbhushan Jadhav Can […]
काश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तान सर्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर तोंडावर पडला आहे. तरी प्रत्येक वेळी काश्मीरचा मुद्दा काढण्याची सवय गेलेली नाही. आता तर पाकिस्तानच्या भारतद्वेषामुळे पाकिस्तानी क्रिकेट रसिकांची […]
वृत्तसंस्था कराची : पाकिस्तानमध्ये दोन पॅसेंजर रेल्वेत झालेल्या भीषण अपघातात ५० हून अधिक ठार तर ७० हून अधिक जखमी झाले आहे. कराचीहून सरगोधाकडे जाणारी मिल्लत […]
पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवरील शस्त्रसंधी असली तरी किती काळ हे शेजारी देशाच्या कृतींवर अवलंबून राहील, अशा शब्दांत लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी इशारा दिला आहे. सीमेवरील […]