पाकिस्तानातील हिंदू मंदिरावर हल्ला, सुप्रीम कोर्टाने घेतली दखल, भारतानेही फटकारले, इम्रान सरकार बॅकफूटवर
लाहोरपासून 590 किमी दूर घडली. येथील रहीमयार खान जिल्ह्यातील भोंग येथे हिंदूंचे एक मोठे आणि भव्य मंदिर आहे. हे मंदिर गणेश मंदिर म्हणून ओळखले जाते. […]