• Download App
    pakistan | The Focus India

    pakistan

    इम्रान खान यांनी पुन्हा एकदा केले भारताचे कौतुक, म्हणाले- आम्हालाही स्वस्तात खरेदी करायचे होते रशियन कच्चे तेल पण…

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अनेक आघाड्यांवर भारताच्या परराष्ट्र धोरणाचे कौतुक केले आहे, यासाठी त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे. पाकिस्तान […]

    Read more

    पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूमध्ये आधुनिक ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा

    पाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेले पॅकेट सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असता त्यामध्ये शस्त्र आढळून आली आहेत. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : जम्मूमध्ये शस्त्र आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी पाकिस्तान […]

    Read more

    अमृतपाल सिंगला पाकिस्तानात आयएसआयला शरण जाण्याचा खासदार सिमरनजित सिंह मान यांचा देशद्रोही सल्ला

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबमध्ये खलिस्तान्यांनी देशविरोधी कारवायांना चिथावणी दिली असताना त्यामुळे त्यांचा म्होरक्या अमृतपाल सिंगविरोधात पोलीस आणि तपास यंत्रणा आक्रमक झाल्या आहेत. त्याला शोधण्यासाठी […]

    Read more

    ट्विटरची मोठी कारवाई, पाकिस्तान सरकारचे ट्विटर अकाउंट भारतात ब्लॉक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मोठी कारवाई करत ट्विटरने पाकिस्तान सरकारचे खाते भारतात ब्लॉक केले आहे. ट्विटरवर जारी करण्यात आलेल्या नोटीसनुसार, कायदेशीर मागणीवरून पाकिस्तान सरकारचे खाते […]

    Read more

    भारताच्या नेतृत्वाखाली SCO देशांची NSA बैठक आज, पाकिस्तानही सहभागी होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSAs) आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या उच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक आजपासून नवी दिल्लीत सुरू […]

    Read more

    पाकिस्तानात महागाईने मोडले सर्व विक्रम, महागाई दर 46.65 टक्क्यांवर, 26 वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : गरीब पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे. या देशात लोकांना अगदी लहान वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. 22 मार्च रोजी संपलेल्या […]

    Read more

    वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये काश्मीर परिवर्तनाबाबत सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तानने घातला गोंधळ; अखेर अधिकाऱ्याला बाहेर हाकललं!

    या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर उघड झाला आहे. विशेष प्रतिनिधी अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या प्रेस क्लबमध्ये काश्मीर […]

    Read more

    WATCH कर्नाटक आयुक्त कार्यालयात अजान, ईश्वरप्पा म्हणाले- हा देशद्रोह, हे लोक भारतात राहतात की पाकिस्तानात?

    वृत्तसंस्था शिवमोग्गा : कर्नाटकातील शिवमोग्गा येथील डिस्ट्रिक्ट कमिशनरच्या कॅम्पसमध्ये एका तरुणाचा अजान पठण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपचे आमदार आणि […]

    Read more

    IMFने पाकिस्तानला फटकारले : मॅनेजिंग डायरेक्टर म्हणाल्या- देशासारखे वागायला शिका, आमच्याकडून पैसे घेता आणि श्रीमंतांना लाभ देता

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला कर्जाचा नवीन भाग देण्याऐवजी सुधारणा करण्याचा सल्ला दिला आहे. IMFच्या व्यवस्थापकीय संचालिका क्रिस्टालिना जॉर्जिएवा यांनी म्हटले आहे की, […]

    Read more

    UNHRC : काश्मीर, दहशतवाद आणि अल्पसंख्यांकावरील अत्याचारांवरून भारताने पाकिस्तानला फटाकरलं!

    पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री हिना रब्बानी खार यांच्या खोट्या आरोपांना भारताचे सडेतोड प्रत्युत्तर विशेष प्रतिनिधी काश्मीरच्या मुद्य्यावरून पुन्हा एकदा यूएनएचआरसी मध्ये भारताने पाकिस्तानला फटकारलं. तसेच, दहशतवाद […]

    Read more

    तुर्कस्तानकडून पाकिस्तानचा अपमान! पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे यजमानपद नाकारले

    तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे हाहाकार माजला आहे. जगभरातील देश मदत साहित्य आणि बचाव दल तुर्कस्तानमधील नागरिकांच्या मदतीसाठी पाठवत आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज […]

    Read more

    बायडेनने पाकिस्तानला सुरूच ठेवली लष्करी मदत : निक्की हेली म्हणाल्या- राष्ट्राध्यक्ष झाले तर शत्रूंना फंडिंग बंद करेन

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन: रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निक्की हेली यांनी नुकतीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराची तयारी सुरू केली आहे. नुकतेच एका […]

    Read more

    पाकिस्तानातून श्रीमंत नागरिकांचे पलायन : देश दिवाळखोरीत निघताच कंपन्यांना कुलूप, रस्त्यावर सर्वसामान्यांचा आक्रोश

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. देशातील जनतेच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. महागाईच्या वणव्याची सर्वाधिक झळ सर्वसामान्य जनतेला बसली आहे. हे […]

    Read more

    जागतिक आर्थिक सुधारणांच्या चर्चेत भारताचे शेजारी देश भागीदार, पण पाकिस्तानला निमंत्रण नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताशी असलेले शत्रुत्व आणि दहशतवादाने जिथे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पोखरली आहे, तिथे भारतासोबतच्या ताणतणावाने अनेक संधी हिरावून घेतल्या आहेत. अशीच एक संधी […]

    Read more

    हिंदुत्ववादी नेते टी: राजा यांना सिर तन से जुदाची धमकी, पाकिस्तानातून आला होता धमकीचा कॉल

    वृत्तसंस्था हैदराबाद : प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल निलंबित करण्यात आलेले भाजप नेते आणि तेलंगणाचे आमदार टी. राजा सिंह यांनी सोमवारी दावा केला की, […]

    Read more

    तालिबानच्या धमकीमुळे घाबरला चीन : पाकिस्तानातील कौन्सुलर कार्यालयाला कुलूप, चिनी नागरिकांना जारी केला धोक्याचा अलर्ट

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचा जवळचा मित्रदेश चीनने बुधवारी इस्लामाबादमधील आपले वाणिज्य दूत कार्यालय अचानक बंद केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि बलूच लिबरेशन फ्रंट […]

    Read more

    भारताच्या परराष्ट्र धोरणाचे इम्रान खानकडून कौतुक : माजी पाक पंतप्रधान म्हणाले- पुतीन आम्हालाही स्वस्तात तेल द्यायला तयार होते, जनरल बाजवांनी खोडा घातला

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. खान यांच्या म्हणण्यानुसार- रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर भारत तेथून स्वस्त […]

    Read more

    पाकिस्तानी इस्लामी जिहादी संघटना म्हणतात, भीक मागण्यापेक्षा जगाला द्या अणुबॉम्बची धमकी!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानी अर्थव्यवस्था रसातळाला पोहोचून त्या देशाला सध्या भिकेचे डोहाळे लागले असताना त्या देशातली बौद्धिक दिवाळखोरही बाहेर आली आहे. पाकिस्तानी जनता एक वेळच्या […]

    Read more

    पाकिस्तानातून ३०० कोटींच्या ड्रग्ससह शस्त्रास्त्र तस्करांची बोट पकडली; 10 पाकिस्तान्यांना अटक

    वृत्तसंस्था अहमदाबाद : भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानमधून दारूगोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचे ड्रग्ज घेऊन येणारी बोट पकडली. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात पोलिसांनी संयुक्तरित्या ही […]

    Read more

    पाकिस्तानात लष्कर प्रमुख, सैन्यदल प्रमुखाची नावे तर केली जाहीर, पण नियुक्ती झाली का?; इम्रान – शहाबाज वादात नवा पेच!!

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानात लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी लष्कर प्रमुख पदी जनरल सय्यद असीम मुनीर यांची, तर […]

    Read more

    पाकिस्तान दिशा भरकटलेला घातक देश; f16 विमानांची मदत केल्यानंतर जो बायडेन यांचे शरसंधान

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : पाकिस्तान हा अण्वस्त्र सज्ज पण दिशा भरकटलेला एक घातक देश आहे, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी साधले आहे. पण हे […]

    Read more

    आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताने पाकिस्तानला सुनावले : दहशतवाद रोखण्याचा इशारा, हरिवंश आणि मीनाक्षी लेखी कडाडल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताने दोन आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरून पाकिस्तानला गुरुवारी खडे बोल सुनावले. रवांडातील आयपीयूच्या 145 व्या सभेत राज्यसभा उपसभापती हरिवंश यांनी तर कझाकिस्तानच्या अस्तानामधील […]

    Read more

    पाकिस्तानात बसला आग लागून 18 जिवंत जळाले : सर्व पूरग्रस्त; एसी बिघाडामुळे झाली दुर्घटना

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : पाकिस्तानच्या जामशोरो जिल्ह्यात बुधवारी एका प्रवासी बसला आग लागली. या दुर्घटनेत 8 मुलांसह 18 जण जिवंत भाजले, तर अनेक जण जखमी झाले. […]

    Read more

    ‘पाकिस्तानने खोटे आरोप केले, दहशतवाद आणि चर्चा एकत्र शक्य नाही’, भारताचे संयुक्त राष्ट्रांत सडेतोड उत्तर

    वृत्तसंस्था न्यूयॉर्क : पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच भारताविरोधात अनेक विधाने केली होती. आता भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर […]

    Read more

    पाकिस्तान अन्न संकट : सव्वाशे रुपये किलो झाले पीठ, सर्वसामान्यांचे हाल, महागाईने मोडले कंबरडे

    वृत्तसंस्था इस्लामाबाद : देशात सुरू असलेल्या महागाई दरम्यान, बलुचिस्तान प्रांतात गेल्या तीन आठवड्यांपासून पिठाचे संकट आहे. यावर्षी आवश्यक असलेला गहू खरेदी करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका […]

    Read more