‘’तुम्ही समृद्ध नव्हे, तर जाळी लागलेली ‘अडगळ ‘आहात हे सिद्धच केले’’ – भाजपाचा भालचंद्र नेमाडेंवर आक्रमक पलटवार!
‘’…त्यामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या कर्तृत्वाचा विसर तुम्हाला पडला असावा.’’ असंही भाजपाने नेमाडेंना उद्देशून म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिक […]