Operation sindoor : पाकिस्तानातल्या 21 दहशतवादी अड्ड्यांवर भारताचे हल्ले, कसाब + हेडलीने प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी केंद्रही उद्ध्वस्त, प्रथमच महिला अधिकाऱ्यांचे ब्रीफिंग!!
भारताने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड उगवलाच. मंगळवार-बुधवार रात्री 1.44 वाजता पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले.