ऑपरेशन सिंदूरबद्दल दिशाभूल करणाऱ्या पोस्ट, गुजरात काँग्रेसच्या सरचिटणीसांना अटक
ऑपरेशन सिंदूरवर वादग्रस्त भाष्य केल्यानंतर गुजरात काँग्रेसचे सरचिटणीस राजेश सोनी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली आहे