संसदेची सुरक्षा भंग करणारे 6 जण ऑनलाइन संपर्कात, 5 जणांना अटक, 1 फरार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताच्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा भंग झाला आहे. लोकसभेत दोन तरुणांनी व्हिजिटर गॅलरीतून उड्या मारून पिवळा […]