सीईसी विधेयक, मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीला पूर्ण अधिकार; जे अधिकारी शोध समितीच्या यादीत नसतील, त्यांचीही नियुक्ती होऊ शकते
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 10 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि इतर निवडणूक आयुक्त (ECs) यांच्या नियुक्तीसाठी राज्यसभेत एक विधेयक सादर […]