Prakash Ambedkar : देशातील ओबीसीसह एससी, एसटी आरक्षण संकटात, जरांगेंच्या मागणीला विरोध करा, प्रकाश आंबेडकरांचे भाजपला आव्हान
विशेष प्रतिनिधी बीड : Prakash Ambedkar विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे प्रचार सभा पार पडली. वंचितचे […]