laxman Hake : पवारांचे सर्वपक्षीय बैठकीचे आवाहन हे लबाडाघरचे अवताण; ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा घणाघात!!
विशेष प्रतिनिधी सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा – ओबीसी संघर्ष संपवण्यासाठी शरद पवारांनी सर्वपक्षीय बैठकीचे दिलेले निमंत्रण हे लबाडाघरचे आवताण आहे, अशा परखड शब्दांत […]