उत्तर भारत हा वेगळाच देश; चंद्रशेखर राव यांच्या पुत्राची फुटीरतावादी मुक्ताफळे!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणूक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विशेषतः राहुल गांधींनी उत्तर भारत आणि दक्षिण भारत याच्या भेदभाव करणारी व्यक्तव्ये केली […]