• Download App
    niti aayog | The Focus India

    niti aayog

    NITI Aayog : भारत औषधांच्या कच्च्या मालासाठी चीनवर 65% अवलंबून:नीती आयोग म्हणाला- तेल-गॅस फक्त एकाच ठिकाणाहून खरेदी करू नका

    नीती आयोगाने मंगळवारी औषध उद्योग आणि जागतिक व्यापारावरील आपला ट्रेड वॉच क्वार्टरली अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, भारत औषधांच्या कच्च्या मालासाठी 65% पर्यंत चीनवर अवलंबून आहे.

    Read more

    नीती आयोगाच्या बैठकीत विकसित भारताचा गजर; न्यूनगंडी “विकासनशील” संकल्पना इतिहासजमा!!

    नीती आयोगाच्या आजच्या बैठकीत विकसित भारताचा गजर करण्यात आला. विकासित भारताची संकल्पना राष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीपर्यंत नेण्याचा निर्धार करण्यात आला. नीती आयोगाच्या बैठकीत “विकसनशील” ही संकल्पनाच लोप पावली. “विकसनशील” संकल्पनेच्या ऐवजी विकसित भारत या संकल्पनेवर भर देण्यात आला. त्यातून विकसित जगात भारताचे एक पाऊल दमदारपणे पुढे पडले. विकसनशील ही संकल्पना इतिहासजमा झाली.

    Read more

    ५२ टक्के लागवडीखालील जमिनींना प्रथमच सिंचनाची सोय : नीती आयोग

    आता कोरडवाहू शेती असलेल्या भागात उष्णतेचे आणि अनियमित पावसाचे वाढते परिणाम कमी होण्यास मदत होईल. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : खराब पावसाचा पिकावर परिणाम होणार […]

    Read more

    निती आयोगाच्या बैठकीला 11 मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली, पण मोदींनी सगळ्या राज्यांच्या विकास गतीची चर्चा केली!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीला 11 मुख्यमंत्र्यांनी दांडी मारली पण तरी देखील देशातल्या सर्व राज्यांनी पाठविलेल्या वेगवेगळ्या सूचनांच्या आधारे पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    पीएम मोदींच्या अध्यक्षतेखाली आज NITI आयोगाची महत्त्वाची बैठक : नितीश कुमार जाणार नाहीत, KCR यांचा बहिष्कार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या सातव्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. नीती आयोगाच्या या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित […]

    Read more

    कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेचा देशातील कृषी क्षेत्रावर परिणाम नाही, नीती आयोगाने व्यक्त केला विश्वास

    NITI Aayog :  कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा देशाच्या कृषी क्षेत्रावर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, असा विश्वास नीती आयोगाचे सदस्य (कृषी) रमेश चंद यांनी व्यक्त केला […]

    Read more

    शाश्वत विकासात केरळची बाजी ; बिहारची कामगिरी वाईट ; निति आयोगाच्या अहवालात बाब स्पष्ट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : शाश्वत विकासात केरळने पुन्हा बाजी मारून अव्वल स्थान पटकावले आहे. हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडू यांनी दुसरा क्रमांक मिळविला असून बिहारची कामगिरी […]

    Read more

    Positive news : भारतात लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार; जागतिक कंपन्यांना भारतात खुले निमंत्रण; मोदी सरकारचा पुढाकार; नीती आयोगाची माहिती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना फैलाव जितक्या वेगाने होतोय तेवढेच युध्दपातळीवर प्रयत्न करून त्याला रोखण्याचे उपाय केंद्र सरकार करताना दिसते आहे. केंद्राने यासाठी बरेच धोरणात्मक […]

    Read more