संसदेच्या नवीन इमारतीत प्रथमच राष्ट्रध्वज फडकला, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी फडकवला तिरंगा
गणेश चतुर्थीच्या दिवशी नवीन इमारतीतून संसदेचे कामकाज सुरू होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशाच्या नव्या संसदेत प्रथमच तिरंगा फडकवण्यात आला आहे. उपराष्ट्रपती जगदीप […]