बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्यांना थारा नव्हता, तुम्हीही गुप्तचर लावून लोकप्रतिनिधी काय करताहेत माहिती घ्या, नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना सल्ला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्याना थारा नव्हता.आपणही गुप्तचर लावून आपले लोकप्रतिनिधी काय करतात याची माहिती घ्यावी असा सल्ला केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग […]