Neeraj Chopra : नीरज चोप्राने गुपचूप केले लग्न अन् पत्नीसोबतचे फोटोही शेअर केले
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा हा ऑलिंपिकमध्ये भारतासाठी भालाफेकीत दोन पदके जिंकणारा पहिला खेळाडू आहे. त्याने टोकियो ऑलिंपिक २०२१ मध्ये सुवर्ण आणि पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये रौप्यपदक जिंकले आहे.