• Download App
    ncp | The Focus India

    ncp

    सीजे हाऊस, इक्बाल मिर्चीची मालमत्ता ED कडून जप्त; सही करण्यासाठी प्रफुल्ल पटेल ED च्या कार्यालयात

    वृत्तसंस्था मुंबई – कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहीमचा मुंबईतला म्होरक्या इक्बाल मिर्ची याची मालमत्ता सक्तवसूली संचलनालयाने जप्त केली आहे. त्या मालमत्तेसंदर्भात कन्फर्मेशन सही करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते […]

    Read more

    राष्ट्रवादीनेच जातीपातीचं राजकारण केले; राज ठाकरे यांच्या वक्तव्याचे प्रवीण दरेकर यांच्याकडून समर्थन

    वृत्तसंस्था मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापनेपासूनच जातीपातीचे राजकारण करून जातीभेदाच्या भिंती उभ्या केल्या आहेत, अशी टीका भाजपा नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी […]

    Read more

    राज ठाकरेंना प्रत्युत्तर देताना रोहित पवार म्हणतात, “राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तो पक्ष लोकांनी डोक्यावर घेतला…!!”

    प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातिवादाची वाढ झाली, असा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दोनदा केला आहे. पहिला आरोप त्यांनी एबीपी माझाच्या […]

    Read more

    आरक्षणाच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवैसी भडकले, भाजपवर आणि शिवसेना – राष्ट्रवादीवरही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने बिल संमत केले असले तरी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी भडकले. त्यांनी भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    चर्चा तर होणारच ! शरद पवार पंतप्रधान मोदींनंतर आता अमित शाह यांच्या भेटीला : शिवसेना भेटते कॉंग्रेसला-राष्ट्रवादी-भाजपला ; या भेटींमागे दडलयंं काय ?

    यापुर्वी गडकरी,पियुष गोयल,राजनाथसिंह यांचीही भेट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे अमित शाह यांना भेटले. यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष प्रतिनिधी नवी […]

    Read more

    नाना बोलले, त्यांचे काय चुकले…?? ते खरे बोलले हे चुकले काय…??

    विनायक ढेरे नाशिक – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलले… पण त्यांचे काय चुकले…?? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपल्यावर पाळत ठेवतात. त्यांच्याकडे रोज आयबीचा रिपोर्ट जातो. त्यांचे माझ्या […]

    Read more

    WATCH : भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रवादीच्या शिबिरात; पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला भेट ; राष्ट्रवादी काँग्रेस भवनाला स्नेहभेट

    विशेष प्रतिनिधी पुणे : राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. राजकारण वेगळे आणि त्यातील स्नेहभाव वेगळा. याची झलक आज पहायला मिळाली. पुण्यातील भाजपच्या […]

    Read more

    विधानसभेच्या अध्यक्ष होणार काँग्रेसचा; शह – काटशह शिवसेना – राष्ट्रवादीचा; संग्राम थोपटे नको असल्यास पृथ्वीराजबाबांचे नाव…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – विधानसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार काँग्रेसचाच असणार आहे. पण या निवडणूकीत शह – काटशह शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते खेळायला लागलेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये संग्राम […]

    Read more

    पुणे महापालिकेत २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राजकीय हेतूने ; सत्तेसाठी राष्ट्रवादीची चाल

    विशेष प्रतिनिधी पुणे : पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट करून घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी राजकीय असल्याचे स्पष्ट होत आहे. केवळ आणि केवळ पुणे महापालिकेची सत्ता […]

    Read more

    भाजप प्रकाश आंबेडकरांच्या टार्गेटवर; पण सेंधमारी काँग्रेस – राष्ट्रवादीच्या वोटबँकेवर…!!

    नाशिक – मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंबरोबर गेलेले वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आता मुस्लीम आरक्षणासाठी रझा अकादमीबरोबर जाणार आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि रझा अकादमी […]

    Read more

    ठाकरे – पवार चर्चेत मग्न; कोरोना, विमानतळ नामकरण, आरक्षण मोर्चांवरून हायकोर्टात सरकारचे वाभाडे

    वृत्तसंस्था मुंबई – राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात विधानसभा अध्यक्षांची निवडणूक, महामंडळांवरच्या नियुक्त्या या राजकीय विषयांवर चर्चा झाली. पण त्याही पेक्षा […]

    Read more

    सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी पुन्हा ईडीची धडक, सलग साडेनऊ तास चाैकशी

    सीआरपीएफच्या सशस्त्र ताफ्यासह सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी करण्यात आली. Along with CRPF’s […]

    Read more

    शरद पवार यांनी मारली पलटी, म्हणे शेतकरी आंदोलनावर चर्चेसाठी घेतली प्रशांत किशोर यांची बैठक

    दिल्लीत विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी घेतलेली बैठक फोल ठरल्यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर […]

    Read more

    राष्ट्रवादी कार्यालय उदघाटनाला गर्दी, बारमध्ये कितीही लोक चालतात ; मग अधिवेशन दोनच दिवसच का ? ; देवेंद्र फडणवीस ठाकरे सरकारवर भडकले

    वृत्तसंस्था मुंबई : दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या उदघाटनाला झालेली गर्दी चालते. बारमध्ये कितीही लोक चालतात. मग […]

    Read more

    पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीचे अध्यक्षपद नाराज काँग्रेसकडे ; शिर्डीचे राष्ट्रवादीकडे ; महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय

    2019 मध्ये महाविकास आघाडी सत्तेत आली.राज्यातील सत्तांतरानंतर अस्तित्वातील मंदिर समितीची पुनर्रचना होईल या हेतूने तीनही पक्षातील अनेक नेत्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमध्ये स्थान मिळावे यासाठी […]

    Read more

    लबाडाघरचे आवतान, जेवल्याशिवाय खरे नाही…!!; राष्ट्रमंचाच्या नेत्यांना मिळाला का अनुभवाचा झटका…!!

    ६ जनपथच्या राजकारणाला एकच मराठी म्हण लागू होते, “लबाडाघरचे आवतान, ते जेवल्याशिवाय खरे नसते”… आज राष्ट्रमंचाच्या नेत्यांना असेच न जेवता बाहेर पडावे लागले आहे. कारण […]

    Read more

    पवारांनी आजची बैठक सर्वपक्षीय नव्हे; समाजवादी, बसप, वायएसआर काँग्रेस, तेलुगु देशम हे पक्ष त्यात नाहीत; संजय राऊतांनी काढली बैठकीची हवा

    वृत्तसंस्था मुंबई – राष्ट्रमंचाच्या नावाखाली ज्येष्ठ नेते शरद पवारांनी बोलावलेली बैठक ही काही सर्व विरोधी पक्षांची बैठक नाही. तिच्यात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, वायएसआर […]

    Read more

    पवारांच्या बैठकीला जावेद अख्तर, करण थापर, सुधींद्र कुलकर्णी, आशूतोष आदींना निमंत्रण; ल्यूटन्स दिल्लीच्या वर्तुळात नाव चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न

    विनायक ढेरे नाशिक – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रणनीतीकार प्रशांत किशोरांच्या मदतीने काँग्रेसला वगळून तिसऱ्या आघाडीची मोट बांधताहेत. या आघाडीला राजकीय पक्ष वगळून […]

    Read more

    एका पक्षाचा वर्धापन दिन, दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन; एक फरक…!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई – एका पक्षाचा वर्धापन दिन आणि दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन या विषयी आज सायंकाळनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचा वर्धापन […]

    Read more

    शेंडी जानव्यातले नव्हे, तर पोपटपंचीचे हिंदुत्व…!!

    शिवसेनेचे हिंदुत्व शेंडी जानव्यात अडकलेले नाही, असे उध्दव ठाकरे हे वारंवार शिवसेनाप्रमुखांच्या हवाल्याने सांगतात. त्यावेळी ते मुद्दाम भाजपला आणि जुन्या जनसंघाला डिवचत असतात. हरकत नाही. […]

    Read more

    शिवसेना @ 55; प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत उध्दव ठाकरेंकडून ममतांवर अफाट स्तुतिसुमने

    विशेष प्रतिनिधी मुंबई – शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनी प्रादेशिक अस्मितेचा नारा जपत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर […]

    Read more

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद ५ वर्षांसाठी शिवसेनेकडेच, राष्ट्रवादीला कोणतीही कमिटमेंट नाही; संजय राऊतांचे स्पष्टीकरण

    प्रतिनिधी नाशिक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडेच ५ वर्षे राहील. राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची कोणतीही कमिटमेंट दिलेली नाही, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये पत्रकार […]

    Read more

    काँग्रेस स्वतंत्र लढण्याची घोषणा करताना नानांनी काढली खंजीर खुपसण्याची आठवण

    प्रतिनिधी मुंबई – महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सगळे काही आलबेल असल्याची भाषा एकीकडे वापरली जात असताना दुसरीकडे आघाडीतील तीनही पक्षांनी वेगवेगळ्या चुली कायम राखल्या आहेत. काँग्रेसने […]

    Read more

    भविष्यात राष्ट्रवादीची स्वबळावर सत्ता आणण्याचे प्रयत्न ; जयंत पाटील

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आणून स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न भविष्यात केले जातील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी […]

    Read more

    वर्धापनदिन राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा; मुलाखती महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांच्या

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आज १० जून २०२१ – राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचा २२ वा वर्धापन दिन. गेली २२ वर्षे शरद पवार यांच्याकडेच पक्षाचे […]

    Read more