सोमय्यांच्या विरोधात पायताण काढणारे राष्ट्रवादीतले मुश्रीफ समर्थक नरमले; सोमय्यांचे करणार काळे झेंडे लावून “स्वागत”
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : ठाकरे – पवार सरकार मधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस दाखल करायला कोल्हापुरात येणाऱ्या भाजपचे नेते किरीट […]