• Download App
    ncp | The Focus India

    ncp

    रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीनही आमदार राष्ट्रवादी विरोधात आक्रमक; पालकमंत्री आदिती तटकरे यांना हटवण्याची मागणी!!

    प्रतिनिधी अलिबाग : महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याबरोबर तडजोड करून महाविकास आघाडीची सत्ता चालवली असली तरी रायगड जिल्ह्यात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस […]

    Read more

    ईडीचा ससेमिरा लावण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांचा आरोप

    राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमागेईडीचा ससेमिरा पाठी लावण्यामागे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कटकारस्थान आहे. प्रत्येक नेत्यांच्यामागे ईडी कशी लावायची याचं मार्गदर्शन ते ईडी अधिकार्‍यांना करत […]

    Read more

    भ्रमनिरास करणारा दिशाहिन अर्थसंकल्प पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसची टिका

    विशेष प्रतिनिधी पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प हा गरीब, मध्यमवर्गीय, कामगार व युवकांचा भ्रमनिरास करणारा आणि दिशाहिन असा आहे. […]

    Read more

    राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे तडफदार भाषण, गांधीजी एक हारा हुआ जुआरी, मुसलमानोंपर दॉव पर दॉव लगाते चले गए म्हणत नथुरामच्या भूमिकेतून केले गांधीहत्येचे समर्थन

    विशेष प्रतिनिधी पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या व्हाय आय किलड गांधीजी चित्रपट वादात सापडला आहे. ४६ मिनिटांच्या या चित्रपटात नथुराम गोडसेची […]

    Read more

    भाजपच्या ‘कॉफी टेबल बुक’ला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध

    विशेष प्रतिनिधी पुणे : निरुपयोगी कॉफी टेबल बुकसाठी स्वार्थी हेतूने पुणे महानगरपालिकेच्या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांनी दरोडा टाकला आहे, असा आरोप करत याचा जाहीर निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी […]

    Read more

    इकडे नाना पटोले यांची वायपळ बडबड आणि तिकडे राष्ट्रवादीने कॉँग्रेसचा केसाने गळा कापला

    विशेष प्रतिनिधी नाशिक : कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची वायफळ बडबड सध्या सगळ्या राज्याचे मनोरंजन करत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादी कॉँग्रेसने मालेगावमध्ये कॉँग्रेसचा केसाने […]

    Read more

    बीड : पाचपैकी तीन नगरपंचायतींवर भाजपचा झेंडा, दोन ठिकाणी राष्ट्रवादीची सरशी

    बीड जिल्ह्यातील पाच नगर पंचायतींचा निकाल हाती लागला आहे. या निवडणुकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचं वर्चस्व दिसून आलंय. तर सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे […]

    Read more

    राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढलं!, कोरेगाव न.पं. विजयानंतर शिवसेना आ. महेश शिंदे

    सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 ने विजयी झाले आहे. NCP betrayed […]

    Read more

    नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा एक नंबर राष्ट्रवादीने काँग्रेस – शिवसेनेला मागे ढककले!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणुकीत भाजपने प्रथम क्रमांक राखला असून राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस आणि शिवसेनेला मागे ढकलले आहे. एकूण 105 नगरपंचायतीच्या निवडणूक पैकी […]

    Read more

    शिवसेना – राष्ट्रवादी महाराष्ट्रात काँग्रेस कमजोर करताहेत; काँग्रेस नेत्याचे सोनियांना पत्र!!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून काँग्रेसला कमजोर करत आहेत. काँग्रेसचे 12 मंत्री देखील काँग्रेसचे मूळ अजेंड्यावर काम करत नाहीत […]

    Read more

    “नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही ; राजकारण करायला गल्लीत यावे लागते…” भाजपाने साधला निशाणा!

    वृत्तसंस्था मुंबई : “ नावात राष्ट्रवादी असल्याने पक्ष राष्ट्रीय होत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष. राष्ट्रीय राजकारणात कितीही हवा करण्याचा प्रयत्न केला, शेवटी […]

    Read more

    भाजपवर टीका करत पवारांनी उत्तर प्रदेशातली काँग्रेस फोडली; माजी आमदार सिराज मेहंदी राष्ट्रवादीत!!

    प्रतिनिधी मुंबई : देशातल्या पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवेल, अशी घोषणा करताना अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले पण […]

    Read more

    ममता गोव्यात येऊन राजकीय पायरोवा करू शकतात, पण शिवसेना – राष्ट्रवादी का नाही करू शकत??

    पश्चिम बंगाल मधून येऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्याच्या राजकारणात पायरोवा करू शकतात. पण गोव्यापासून हाकेच्या अंतरावरील महाराष्ट्रातल्या दोन प्रादेशिक पक्षांची डाळ […]

    Read more

    राष्ट्रवादी प्रवक्ते लवांडे यांचा सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांवर निशाणा, कर्तव्यदक्ष सहकार मंत्री नेमण्याची मागणी

    केंद्रातील भाजप सरकारने वेगळे सहकार मंत्रालय स्थापन केल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडून विशेषत: राष्ट्रवादीकडून टीकेचा सूर उमटू लागला आहे. अमित शहा हे स्वत: केंद्रीय सहकार […]

    Read more

    मुंबईप्रमाणे पुण्यातही मालमत्ता कर माफ करा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून आग्रही मागणी

    वृत्तसंस्था पुणे : मुंबई प्रमाणे पुण्यातही ५०० चौरस फुटांपर्यंतच्या मालमत्तांचा मालमत्ता कर माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली आहे. Like Mumbai, Pune too, […]

    Read more

    गोव्यात काँग्रेस – शिवसेनेत महाविकास आघाडीची नुसतीच चर्चा, पण यात राष्ट्रवादी कुठेय??

    गोव्यात काँग्रेसच्या तीन – चार नेत्यांनी एकत्र येऊन शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी महाविकास आघाडी स्थापन करण्याबाबत चर्चा केली. काँग्रेसचे गोवा प्रदेश प्रभारी दिनेश […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपद निवडणूक : राज्यपालांआडून राजकारण खेळल्याचा आरोप भाजपवर, पण प्रत्यक्षात राजकारण खेळली राष्ट्रवादी!!

    महाराष्ट्रात महाविकास सरकार आल्यापासून एक कायम आरोप होत आला आहे, तो म्हणजे राज्यपालांआङून भाजप राजकारण खेळतो आहे…!! अन्य काही बाबतीत हे काही प्रमाणात जरी खरे […]

    Read more

    विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसचे; आक्रमक पत्र मुख्यमंत्र्यांचे; “सावध” आडकाठी राष्ट्रवादीची!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कायदेशीर पेच प्रसंग टाळण्यासाठी महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने अखेर रद्द केली. पण या सगळ्या प्रकारात महाविकास […]

    Read more

    राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक ; कोण? कुठे? काय? करताहेत!!??

    देशात सध्या विविध राज्यांमध्ये राजकीय – आर्थिक भांडवलीकरण आणि निर्गुंतवणूक सुरू आहे. फक्त ती वेगवेगळ्या राजकीय पक्षांची वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. यापैकी सगळ्यात मोठी राजकीय […]

    Read more

    ईश्वरपूर नामकरण सभेला राष्ट्रवादी नगरसेवकांची दांडी; शिवसेनेचा पचका, नामकरण पुन्हा लांबले

    वृत्तसंस्था सांगली : इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणासाठी जनतेचा मोठा पाठींबा मिळत आहे. पण, राजकीय साठमारीत नामकरण लांबत चालले आहे. या संदर्भात आयोजित केलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादी […]

    Read more

    विधान परिषदेत पराभव काँग्रेस – शिवसेनेचा; पण जास्त आवाज राष्ट्रवादीच्याच नेत्यांचा!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या बहुचर्चित निवडणुकीत पराभव काँग्रेस आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा झाला आहे, पण त्यावरच्या एकाचढ एक प्रतिक्रिया मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते […]

    Read more

    ईडीने काय संन्याशांवर छापे घातलेत का?, भ्रष्टाचाऱ्यांवरच घातलेत ना!!; नारायण राणेंचा टोला

    प्रतिनिधी सिंधुदुर्ग : सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने काय संन्याशांवर छापे घातलेत का? भ्रष्टाचाऱ्यांवरच छापे घातले आहेत ना!!, अशा परखड शब्दांमध्ये केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम […]

    Read more

    शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव ;सातारा बँकेच्या निवडणूक मातमोजणीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर […]

    Read more

    राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसची अध्यक्ष निघाली वाहनचोर

    चंद्रपूर येथील राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसची अध्यक्ष चक्क वाहनचोर निघाली आहे. साथीदारांच्या मदतीने वाहनचोरीचा उद्योग तिने सुरू केला होता. तिच्या साथीदारांना मोपेड चोरीचा प्रकरणात अटक झाली […]

    Read more

    राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्याकडूनच कल्याण काळे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार, शेअर्सच्या नावाखाली शेतकºयांकडून गोळा केले ३५ कोटी रुपये

    केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीच्या नेत्यांना विनाकारण गोवत असतानाच आरोप केला जात असताना आता राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच एका नेत्याने आपल्याच पक्षाच्या दुसऱ्या  नेत्याविरुध्द आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप […]

    Read more