शरदनिष्ठ गट घड्याळ चिन्ह गमावण्याची रोहित पवारांची कबुली; नवीन चिन्हाची केली तयारी!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदनिष्ठ विरुद्ध अजित निष्ठा अशी फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना खरा पक्ष कोणाकडे हे ठरवण्यासाठी नोटीसा पाठवल्या आहेत. […]