• Download App
    ncp | The Focus India

    ncp

    राष्ट्रवादीचा बलात्कारी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखला अद्याप अटक नाही; नागपूरात भाजपाचे गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन

    ठाकरे – पवार सरकारची दडपशाही,५० कार्यकर्त्यांना पोलीसांनी गाडीत कोंबले विशेष प्रतिनिधी नागपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

    Read more

    शिवसेनेला धोबीपछाडचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा राजापूर पॅटर्न

    कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं इथं चक्क भाजपच्या साथीनं शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. रत्नागिरीच्या राजापूर नगरपरिषदेत महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे. विशेष प्रतिनिधी रत्नागिरी : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं इथं […]

    Read more

    शरद पवारांची भाटगिरी करत संजय राऊतांच्या पुन्हा काँग्रेसला लाथा

    काँग्रेससारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या पक्षाला आज वर्षभर पूर्णवेळ अध्यक्ष नाही. यूपीएचे भविष्य काय? हा भ्रम कायम आहे. राहुल गांधी हे वैयक्तिकरीत्या जोरदार संघर्ष करत असतात. […]

    Read more

    राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर

    राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव असलेल्या एका महिला पदाधिकाऱ्याने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकला. वंचित बहुजन आघाडीच्या […]

    Read more

    केवळ भाजपला रोखताना एकीचे बळ; गावागावांत मात्र वेगळी चूल

    महाआघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे वेगवेगळे डाव विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात जनमताचा कौल महायुतीला असूनही केवळ भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी ऐक्याचे बळ दाखविणाऱ्या तीनही पक्षांनी स्थानिक […]

    Read more

    सोनियांचे उध्दव ठाकरे यांना पत्र आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची आठवण करून दिल्यानंतर आता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस […]

    Read more

    नबाब मलिकांच्या सूडाच्या राजकारणाला उच्च न्यायालयाची थप्पड, वक्फ बोर्डावर नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाला स्थगिती

    वक्फ बोर्डासारख्या संस्थेतही पक्षीय राजकारण आणून भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात बोर्डावर झालेल्या मुस्लिम वकीलाची नियुक्ती रद्द करण्याच्या अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक यांच्या निर्णयाला उच्च […]

    Read more

    “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण,”…

    पडळकरांनी राऊंताची पुरती काढली विशेष प्रतिनिधी मुंबई  : “मी खरेतर आपणास पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा असे संबोधू शकलो असतो पण…”, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद […]

    Read more

    अजित पवार यांची ताकद असती तर सोबत आणलेले आमदार सांभाळता आले असते, चंद्रकांत पाटील यांची टीका

    अजित पवार यांची ताकद असती व त्यावेळी सोबत आणलेले आमदार त्यांना सांभाळता आले असते तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार टिकलं असतं. ते सरकार ८० तासांचं […]

    Read more

    जयंत पाटलांनी पवारांना नेऊन बसविले फुले – शाहू – आंबेडकरांच्या पंक्तीत

    पवारांच्या राजकारणाची ही तर सुरवात, पाटलांचा नवा दावा विशेष प्रतिनिधी मुंबई – ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आनंदाच्या भरत्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. बीडमध्ये स्टेजवर तरूणांची […]

    Read more

    “पोलिटिकल अँजिओग्राफी इज सक्सेसफुल, बट पोलिटिकल सर्जरी हॅज फेल्ड सो फार”

    पटेल, राऊतांच्या कार्डिओलॉजीचे निदान आणि पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या हृदयस्थानातील ब्लॉकेजेस शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीच्या राजकीय हृदयस्थानची अर्थात पंतप्रधानपदाची “पोलिटिकल अँजिओग्राफी” प्रफुल्ल पटेल […]

    Read more

    पवारांचे राजकीय कर्तृत्वच त्यांच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यात अडथळा ठरले

    पवारांच्या दोन कट्टर समर्थकांचे मत; काँग्रेसच्या नेतृत्वावर सडकून टीका विशेष प्रतिनिधी मूंबई–नाशिक : ज्येष्ठ नेते शरद पवारांचे उत्तुंग राजकीय कर्तृत्वच त्यांच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्यात अडथळा […]

    Read more

    कॉंग्रेस, शिवसेनेच्या खच्चीकरणासाठीच राष्ट्रवादीची मुंबई महापालिकेत आघाडीतर्फे लढण्याची तयारी

    मुंबईमध्ये शिवसेना आणि कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र लढल्यामुळे प्रचंड तोटा होण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे खच्चीकरण होऊन मुंबईत बेदखल […]

    Read more

    शिवसेना शरद पवार चरणी लीन, प्रवीण दरेकर यांची टीका

    शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, […]

    Read more

    सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा, काहीही झाले तरी रद्द होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास

    मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवून हा कायदा तयार केला आहे. या कायद्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झालं तरीही कायदा रद्द होणार […]

    Read more