• Download App
    NCP SP | The Focus India

    NCP SP

    Sharad Pawar : मतदार यादीच्या घोळावर एकत्र येता, मग निवडणुकीत मनसे का नको? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेस नेत्यांना थेट सवाल

    मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाआघाडीतील जागावाटपाच्या चर्चेला राष्ट्रवादी (श. प.) पक्षाच्या शनिवारच्या बैठकीतून अधिकृत स्वरूप प्राप्त झाले आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे निवडणूक लढवावी, अशी तीव्र भावना कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली.

    Read more

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलवण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस – राष्ट्रवादीत संघर्ष!!, असे एकमेकांशी विसंगत राजकीय चित्र आज समोर आले.

    Read more

    म्हणे, राष्ट्रवादीची भाजप सोडून इतरांशी युती; पण पवारांच्या आमदारांच्या मनात रूतली भीती!!

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) NCP SP अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भाजप सोडून इतर पक्षांशी युती करायची तयारी केली, त्याबरोबर पवारांच्या आमदारांच्या मनात वेगळीच भीती रुतून बसली.

    Read more

    पुण्यात (शप) राष्ट्रवादीचे मेट्रो लाईनवर उभे राहून आंदोलन; पोलीस अधिकाऱ्यांवर पेट्रोल फेकले, कार्यकर्त्यांची हकालपट्टी करून पवारांच्या पक्षाने हात झटकले!!

    पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो लाईनवर उभे राहून आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरच पेट्रोल फेकले.

    Read more

    NCP SP : पवारांच्या राष्ट्रवादीत आलेत नेते 10, 7 वाटेवर; पण “चाणक्य खेळी”च्या बातम्या शेकड्यांवर!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 45 आमदार फुटले. भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाताना त्यांनी अजित पवारांची साथ दिली. त्यानंतर लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक […]

    Read more

    NCP SP : तुतारी आणि पिपाणी ही दोन स्वतंत्र चिन्हे, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही; निवडणूक आयोगाने पवारांच्या पक्षाला ठणकवले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तुतारी आणि पिपाणी ही दोन स्वतंत्र निवडणूक चिन्हे आहेत. त्यांचा एकमेकांशी संबंध जोडण्यात मतलब नाही. त्यामुळे पिपाणी हे निवडणूक चिन्ह […]

    Read more