Nawaz Sharif : नवाझ शरीफ म्हणाले- जयशंकर यांची भेट ही चांगली सुरुवात; 75 वर्षे वाया गेली, इम्रानमुळे भारताशी संबंध बिघडले
वृत्तसंस्था इस्लामाबाद : Nawaz Sharif पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ म्हणाले की, एस जयशंकर यांची पाकिस्तान भेट ही एक सुरुवात आहे. इथून भारत आणि पाकिस्तानने […]