• Download App
    Nawab Malik ED | The Focus India

    Nawab Malik ED

    Nawab Malik ED : नवाब मलिकांविरोधात काल 5000 पानी आरोपपत्र; आज सुप्रीम कोर्टाचाही झटका!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर काल सक्तवसुली संचालनालय […]

    Read more

    Nawab Malik ED : नवाब मलिकांविरोधात 5000 पानी आरोपपत्र!!; दाऊद – हसीना पारकर कनेक्शन भोवले!!

    प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याची बहीण हसीना पारकर यांच्याशी असलेल्या कनेक्शन मधूनच नवाब मलिक यांच्या 8 मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने […]

    Read more

    Nawab Malik ED : नवाब मलिक यांचा मुलगा फराजच्या कंपनीचा बांद्रा – कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये 200 कोटींचा भूखंड; ईडीकडून चौकशी!!

    प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने […]

    Read more

    Nawab Malik ED : ईडीच्या समन्सवर फराज मलिकने मागितली आठवड्याची मुदत; ईडीने फेटाळली विनंती!!; कोणत्याही क्षणी फराज गजाआड!!

    वृत्तसंस्था मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर जमीन खरेदी प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगचा केलेला सौदा नवाब मलिक यांना बराच महागात पडताना […]

    Read more

    Nawab Malik ED : नवाब मलिकांच्या समर्थनार्थ आंदोलनाकडे शिवसेनेची पाठ; चर्चेला तोंड फुटताच सुभाष देसाईंना पाठवले आंदोलनात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कोठडीची हवा खाणारे […]

    Read more

    Nawab Malik ED : आजचे आक्रमक ठाकरे – पवार हे नवाब मलिकांची पाठराखण कुठपर्यंत करू शकतील…??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीची हवा खावी लागलेले मंत्री नवाब मलिक […]

    Read more

    Nawab Malik ED : राजीनामा घेतला नाही तरी नवाब मलिकांवरची कायदेशीर कारवाई नाही टळणार!!

    नाशिक : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुलीच्या कोठडीची हवा खात असलेल्या नबाब मलिक यांच्यामागे महाविकास आघाडीचे […]

    Read more

    Nawab malik ED : राष्ट्रवादीचे मोर्चे ईडी विरोधात? की चौकशीत “कोणाचे” नाव घेऊ नये म्हणून नवाब मलिकांवर दबावासाठी…??

    नाशिक : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी तसेच अन्य केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशी आणि तपासाच्या फेऱ्यामध्ये आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते सापडले. परंतु, त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी […]

    Read more

    Nawab malik ED : संजय राऊत हे ईडीला धमकावतायत की उचकतायत…??; ईडी चौकशीला धार्मिक रंग देऊन पवार दुसरे काय करताहेत??

    नाशिक : कुख्यात तस्कर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ताब्यात घेऊन चौकशी […]

    Read more

    Nawab Malik ED : ईडीच्या कार्यालयात धडक मारण्याचा शरद पवारांना “सल्ला” देणारे नवाब मलिक स्वतःच ईडीच्या जाळ्यात!!

    नाशिक : 2019 मध्ये राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा प्रकरणात शरद पवार यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या न आलेल्या नोटीस प्रकरणावरून त्यांना ईडीच्या कार्यालयात धडक […]

    Read more

    Nawab Malik ED : दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरने नाव घेतल्यानंतर नवाब मालिकांची ईडी चौकशी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अंडरवर्ल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने नवाब मलिक यांचे नाव घेतल्यानंतर त्यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात […]

    Read more