भाजप नेत्या नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीकडून अश्लील शिवीगाळ आणि जातीवाचक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवित धमकी देण्यात आली असून, या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.