Manipur : मणिपूर हिंसाचार- थौबलमध्ये नॅशनल हायवे रोखून आंदोलन, कुकींच्या कैदेत दोन तरुण, सुटकेची मागणी
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमधील ( Manipur ) कुकी अतिरेक्यांनी पकडलेल्या थौबल येथील दोन तरुणांची सुटका करण्याच्या मागणीसाठी सोमवारी थौबल फेअर मैदानावर निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी […]