• Download App
    Nashik Corporate | The Focus India

    Nashik Corporate

    Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरण:मेमन, कुरेशीचा जामीन नाशिक कोर्टाने फेटाळला

    कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी कारागृहात असलेले संशयित आरोपी रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी या दोघांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. एका नामांकित आयटी कंपनीत घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा न्यायाधीश अमित खारकर यांनी हा निर्णय दिला.

    Read more

    Nashik Corporate : नाशिक कॉर्पोरेट जिहाद:धर्मांतराचा डाव, अविवाहित असल्याचे नाटक केल्याचे पुरावे कोर्टात सादर,

    कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात गुरुवारी सरकारपक्षाने संशयितांकडून पीडितेला दाखवलेले लग्नाचे खोटे आमिष, वारंवार अत्याचार आणि दानिश स्वतः विवाहित असतानाही ते लपवून पीडितेची फसवणूक करत धर्मांतर करण्याचे षड‌्यंत्र रचल्याची धक्कादायक माहिती न्यायालयात मांडण्यात आली.

    Read more

    Nashik Corporate : कॉर्पोरेट जिहाद, निदा खानला संभाजीनगरातून अटक; 27 दिवसांपासून फरार निदा नारेगावच्या कैसर कॉलनीत लपली होती

    नाशिकमधील आयटी कंपनी ‘टीसीएस’मध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि त्यांना धर्मांतरासाठी सक्ती केल्याप्रकरणी 27 दिवसांपासून फरार असलेली मुख्य आरोपी निदा खान हिला गुरुवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही माहिती दिली. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथ

    Read more