देशाचे पंतप्रधान प्रथमच नागपूरात संघस्थळावर; नरेंद्र मोदींचे आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजींना अभिवादन!!
देशाचे पंतप्रधान प्रथमच संघाच्या जन्मभूमीत हेडगेवार स्मृतीस्थळी आले. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले.