पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : दोन राष्ट्रपतींचे अगत्य; आर. वेंकटरमण – राजीव गांधी; रामनाथ कोविंद – नरेंद्र मोदी!!
पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळणे, तिचे उल्लंघन होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. आज सोशल मीडियाच्या जमान्यात त्यावरून कितीही राजकीय गदारोळ सुरू असला आणि त्यामध्ये […]