Narendra Modi दिल्लीत आज मतदान, पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात!!
हाय पीचवर गेलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आज (5 फेब्रुवारी) मतदान होणार आहे, त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यात सहभागी होऊन त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत.