• Download App
    NARENDRA MODI | The Focus India

    NARENDRA MODI

    ‘इंडिया’ आघाडीचे नेते शिवराळ राजकारण करतात; कॉंग्रेसने विदर्भाचा विकास होऊच दिला नाही; नरेंद्र मोदींचा वर्ध्यात हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी वर्धा : विरोधकांकडे विरोध करायला मुद्दाच राहीला नाही. त्यामुळे ते शिवीगाळीचे व देशाला बदनाम करण्याचे राजकारण करत आहे. NDAने गेल्या दहा वर्षात केलेल्या […]

    Read more

    ‘नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे’, म्हणून कर्नाटकात तरुणाने बोट कापून काली मातेला केले अर्पण

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ एक असामान्य घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आपले बोट कापून कालीमातेला अर्पण केले आहे. […]

    Read more

    ‘भारतातील युवा पिढीच देशाला नव्या उंचीवर नेईल’

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत व्यक्त केला विश्वास! विशेष प्रतिनिधी वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज पंतप्रधान मोदी बनारस […]

    Read more

    ‘मनमोहन सिंह यांनी देशासमोर ठेवला एक आदर्श…’

    जेव्हा मोदींनी राज्यसभेत माजी पंतप्रधानांची केली उघडपणे प्रशंसा . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राज्यसभेतील खासदारांच्या निरोप समारंभाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी आज माजी पंतप्रधान […]

    Read more

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडेचे ‘न्यूजमेकर ऑफ द इयर’ म्हणून निवड

    जाणून घ्या,त पंतप्रधान मोदींनी काय दिली आहे प्रतिक्रिया विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इंडिया टुडेच्या ‘न्यूजमेकर ऑफ द इयर 2023’ म्हणून […]

    Read more

    भारतीय ऐक्य सूत्रावर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब; #नया जम्मू काश्मीर म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून निर्णयाचे स्वागत!!; नड्डांचेही ट्विट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय ऐक्याच्या मूलभूत सूत्रावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रीम कोर्टाच्या 370 कलम हटविण्यावर शिक्कामोर्तब करण्याच्या निर्णयाचे […]

    Read more

    विश्वकप जिंकण्यास रोहित सेनेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान मोदीसह मैदानात कोणते VVIP येणार?

    विश्वविजेता बनण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया आज आमने-सामने येणार आहेत. विशेष प्रतिनिधी जीतेगा, इंडिया जीतेगा… सध्या हा संपूर्ण भारताचा आवाज आहे, 140 कोटी देशवासियांचा, जो विश्वविजेता बनल्याचा आनंद […]

    Read more

    पंतप्रधानपदासाठी महाराष्ट्रातील जनतेची नरेंद्र मोदींनाच पसंती; बावनकुळेंच्या महाविजय संकल्प यात्रेत आले दिसून

    लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ४५ हून अधिक खासदार निवडून येतील असा बावनकुळेंनी व्यक्त  केला विश्वास. विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविजय २०२४ संकल्प […]

    Read more

    ही ‘नमो भारत’ ट्रेन नव्या भारताचा नवा प्रवास आणि नवे संकल्प परिभाषित करते – पंतप्रधान नरेंद्र मोदी

    देशातील पहिल्या रॅपिडएक्स ट्रेनला मोदींनी दाखवला हिरवा झेंडा विशेष प्रतिनिधी साहिबााबाद  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) साहिबााबाद रॅपिडएक्स स्टेशनवर दिल्ली-गाझियाबाद-मेरठ RRTS कॉरिडॉर […]

    Read more

    अहमदाबादेत भारत-पाकिस्तान सामना; नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये NSGची हिट टीम तैनात, संवेदनशील भागातही पोलिसांचा पहारा

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात सुरक्षा […]

    Read more

    पिथौरागढ़च्या पार्वती कुंडाजवळून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कैलास दर्शन!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंड मधील पिथौराढ़च्या पार्वती कुंड येथे जाऊन कैलास दर्शन घेतले. पूजा अर्चना आणि कैलास दर्शनाने मी अभिभूत झालो. देशवासीयांच्या कल्याणासाठी […]

    Read more

    मोदी हे भारताचे दंग श्याव फंग; अमेरिका – चीन संघर्षाचा भारताला फायदा; बिलिनिअर गुंतवणूकदार रे डॅलिओंची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जागतिक पटलावर प्रमाणात आणि नजीकच्या भविष्यात फार मोठे बदल होत आहेत. जग बहुध्रुवीय होत आहे. विद्यमान वर्ल्ड ऑर्डर बदलत आहे आणि […]

    Read more

    मोसम आला निवडणूकीचा; रविवार ठरला गॅरेंटीचा!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : फार पूर्वी एक मराठी गीत होते, दिवस उद्याचा सवडीचा रविवार माझ्या आवडीचा…!! त्याच धर्तीवर आजच्या रविवारचे वर्णन करता येईल. मोसम […]

    Read more

    नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??

    नाशिक : केंद्रात गेल्या 9 वर्षांपासून मोदी सरकार आल्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेसनिष्ठ विरोधकांचा त्या सरकारवर एकच प्रमुख आक्षेप राहिला आहे, तो म्हणजे मोदी सरकार भारताचे […]

    Read more

    मोदी – फडणवीसांवर तोफा डागत पवारांची “इंडिया” आघाडीत पुन्हा उडी; पण काँग्रेस – ठाकरेंच्या “स्वतंत्र” तयारीला लावली टाचणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरी अजित पवारांची “गुप्त” असलेली आणि नसलेली भेट शरद पवारांनी घेतल्यानंतर महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये निर्माण केलेल्या […]

    Read more

    मोदी सरकारच्या काळात काश्मीरमध्ये मानवी हक्क स्थितीत सुधारणा!!; जेएनयुची माजी विद्यार्थी नेता शेहला रशीदला उपराती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये यंदाचा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा झाला. लाखो काश्मिरी तरुण-तरुणींनी त्यात उत्साहाने सहभाग नोंदविला. इतकेच काय पण दहशतवाद्यांच्या […]

    Read more

    पवारांना ऑफर देण्याची क्षमता नेमकी कोणात??; ऑफरच्या बातम्या देणारे त्यांच्यापर्यंत पोहोचू तरी शकतात का??

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उद्योगपती अतुल चोरडिया यांच्याकडे “गुप्त” असलेली किंवा नसलेली भेट झाल्यानंतर महाराष्ट्रात बातम्यांचे पेव फुटले. शरद […]

    Read more

    PM Modi : संकल्प, जे छोटे ठेवायचेच नाहीत; 1000 वर्षांच्या गुलामीला 1000 वर्षांच्या प्रगतीचे, समर्थ भारताच्या संकल्पाचे प्रत्युत्तर!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वप्न आणि संकल्प…, जे छोटे ठेवायचेच नाहीत. म्हणूनच 1000 वर्षांच्या गुलामीला 1000 वर्षांच्या प्रगतीच्या संकल्पाचे प्रत्युत्तर!!, असे आज पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    मणिपूरवर मोदी लोकसभेत बोलले, अविश्वास ठरावावर विरोधकांनी मतदान टाळले; पण बाहेर येऊन “बाईट राजकारण” सुरू केले!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंसाचारग्रस्त मणिपूरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलावे म्हणून विरोधकांनी सरकार विरुद्ध अविश्वास ठराव मांडला. त्यावर तीन दिवस चर्चा घ्यायला लावली. […]

    Read more

    आम्ही परकीय आक्रमकांची नावे हटविली, तर अनेकांच्या पोटात दुखते; टिळक पुरस्कार कार्यक्रमात मोदींचा पवारांना टोला

    प्रतिनिधी पुणे : लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी – शरद पवारांच्या राजकीय कॉम्बिनेशनची चर्चा रंगली. पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप मारल्याचा व्हिडिओ व्हायरल […]

    Read more

    लोकमान्य टिळक पुरस्कारामुळे इंदिराजी, अटलजी, मनमोहन सिंग यांच्या पंक्तीत पंतप्रधान मोदींचे स्थान उंचावले; पवारांची स्तुतिसुमने!!

    प्रतिनिधी पुणे : आत्तापर्यंत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या महान पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. […]

    Read more

    2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!

    नाशिक : 2015 मधले भाकित 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वात मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर दिसणार आहेत!! PM Modi predicted sharad pawar […]

    Read more

    महाराष्ट्र चाणक्यांचा राजकीय प्रवास : यशवंत इच्छा ते नरेंद्र इच्छा, व्हाया स्वेच्छा नव्हेच, तर इतर बड्यांच्याच इच्छा!!

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आपल्या कन्येची राजकीय सेटलमेंट ही शरद पवारांच्या राजकारणाची इतिकर्तव्यता आहे, अशा आशयाचा व्हिडिओ प्रख्यात विश्लेषक भाऊ तोरसेकरांनी केला आहे. […]

    Read more

    “ते” म्हणत होते, इंदिरा इज I.N.D.I.A; पण मोदींचा नवा नारा, भ्रष्टाचारी छोडो I.N.D.I.A, परिवार वाद छोडो I.N.D.I.A, तुष्टीकरण I.N.D.I.A!!

    वृत्तसंस्था सीकर (राजस्थान) : I.N.D.I.A आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विरोधात लोकसभेत अविश्वास ठराव मांडल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी I.N.D.I.A आघाडीला आज आडव्या हाताने घेतले. राजस्थानातल्या […]

    Read more

    पंतप्रधान मोदींच्या राजस्थान दौऱ्यात मुख्यमंत्री अशोक गेहलोतांची “प्रोटोकॉल कुरापत” PMO कडून “एक्सपोज”!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : राजस्थानात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत सर्व बाजूने अडचणीत आले असताना त्यांनी वेगवेगळ्या राजकीय क्लुप्त्या लढवणे चालू ठेवले […]

    Read more