शेतकरी आंदोलनात फूट, अनेक संघटनांच्या प्रतिनिधींची कृषि मंत्र्यांशी चर्चा
दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत असले तरी अनेक शेतकऱ्यांना हे आंदोलन पसंत नाही. अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेऊन कृषी कायद्यात […]