Narendra Modi साडेतीन कोटी तरुणांना मिळणार रोजगार, पंतप्रधानांनी जाहीर केली विकसित भारत रोजगार योजना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान विकसित भारत योजना जाहीर केली आहे. या योजनेतून साडेतीन कोटी तरुणांना रोजगार मिळणार आहे.