देशव्यापी मोफत लसीकरणाची पंतप्रधान मोदींची घोषणा; मोफत धान्यवाटप योजनेची मुदतही दिवाळीपर्यंत वाढविली
वृत्तसंस्था नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीकरणाविषयीच्या सर्व शंका – कुशंकांचे निरसन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या २१ जूनपासून म्हणजे आंतरराष्ट्रीय योगदिवसापासून १८ वर्षांपुढील नागरिकांच्या […]