PM Narendra Modi : चक्क मराठीतून पंतप्रधान म्हणाले ‘गणेशोत्सवाच्या शुभेच्छा…’
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश चतुर्थीच्या मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा गजर आज सगळीकडेच ऐकू येतो आहे. […]