शिवसेनेवर टीकेची झोड उठवताना आशिष शेलार यांचे राष्ट्रवादी प्रेम उफाळले; नारायण राणेंची नकळत केली माथेफिरूशी तुलना
प्रतिनिधी सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेत सहभागी झालेले भाजपचे आमदार आशिष शेलार यांचे शिवसेनेवर टीकेची झोड उठवताना राष्ट्रवादी काँग्रेसवरचे प्रेम […]