• Download App
    Namaz | The Focus India

    Namaz

    Nitesh Rane : नीतेश राणे यांचा सवाल- हाजी अलीत हनुमान चालीसा म्हटले तर चालेल का?, राज ठाकरेंच्या तोंडी उद्धव ठाकरेंची भाषा असल्याचा आरोप

    शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नीतेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. नमाज पठण करण्यास शनिवारवाडा सोडून दुसरी जागा नाही का? उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुमान चालीसा म्हटला तर चालेल का? असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात 96 लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्विग्नता व्यक्त केली.

    Read more

    Pune Shaniwarwada : पुण्याच्या शनिवार वाड्यात नमाज पठण, खासदार मेधा कुलकर्णींसह हिंदू संघटना आक्रमक, गोमूत्र शिंपडून जागेचे शुद्धीकरण

    पुण्यातील शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या घटनेनंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह पतितपावन संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता तिथे असलेली मजार काढण्याची मागणी त्यांनी लाऊन धरली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त शनिवार वाड्याच्या प्रवेशद्वारावर करण्यात आला आहे.

    Read more

    ज्ञानवापी वादावर सरन्यायाधीशांचे आदेश; तेथे पूजा आणि नमाज दोन्ही सुरू राहावेत, मुस्लिम पक्षाने घेतला होता आक्षेप

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलातील व्यास तळघरात पूजेवर बंदी घालण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मशिदीच्या बाजूच्या वकिलांनी आपले युक्तिवाद मांडले आणि […]

    Read more

    कर्नाटक विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र खोलीची मागणी, जेडीएस आमदाराचा दावा- भाजपलाही आक्षेप नाही

    वृत्तसंस्था बंगळुरू : झारखंडमध्ये विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र खोली बनवण्याची मागणी होत आहे. दरम्यान, कर्नाटकातही एका आमदाराने अशीच मागणी सभापतींसमोर मांडली.Demand for a separate room for […]

    Read more

    नमाज पठण करणाऱ्या इसमाने तक्रार करताच आर माधवन का म्हणू लागला गायत्री मंत्र?

    विशेष प्रतिनिधी मुंबई : आर माधवन आणि सुरवीन चावला यांची प्रमुख भूमिका असणारा असणारी डीकपल्स ही सीरिज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे. या सीरिजने प्रदर्शनानंतर […]

    Read more

    झारखंडनंतर आता यूपी विधानसभेतही नमाजेसाठी स्वतंत्र खोली देण्याची मागणी, सपा आमदार इरफान सोलंकींचे सभापतींना साकडे

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभेत नमाजसाठी वेगळ्या प्रार्थना कक्षाची मागणी करण्यात आली आहे. अशी मागणी समाजवादी पक्षाचे (सपा) आमदार इरफान सोलंकी यांनी केली […]

    Read more

    सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडून नामंजूर

    विशेष प्रतिनिधी  मुंबई : रमजान महिन्यातील सामुदायिक नमाज पठण करण्याची मागणी करणारी एका ट्रस्टची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने नामंजूर केली. सध्याची परिस्थिती गंभीर आणि चिंताजनक […]

    Read more

    मुंबईत जुम्मा मशीद ट्रस्टती सामूहिक नमाज पठणाची परवानगी हायकोर्टाने नाकारली

    प्रतिनिधी मुंबई – रमजानचा महिना आजपासून सुरू होत असल्याने दक्षिण मुंबईतील मशिदीत दिवसातून पाच वेळा ५० जणांच्या उपस्थितीत नमाज पठणाची परवानगी देण्याची जुम्मा मशीद ट्रस्टची […]

    Read more