नागपूरात पुरातून 400 लोक सुरक्षित बाहेर; देवेंद्र फडणवीसांची माहिती; आज सायंकाळी नागपूर दौरा
प्रतिनिधी नागपूर : नागपूर येथे काल मध्यरात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यानंतर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे […]